Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
बाळाला मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ योगà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ माहित आहे का?
बाळ जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ आलं की तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सगळà¥à¤¯à¤¾ बाजूंनी नीट काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ लागते. खास काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ लागते तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराची, कारण नवजात बाळाचं शरीर हे खूप नाजूक असतं. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला जपावं लागतं. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ हेच नाजूक शरीर घटà¥à¤Ÿ आणि बळकट बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी बाळाला मालिश केली जाते. बाळाला मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ खूप फायदे आहेत. सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ फायदा मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला आकार मिळतो आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ अवयव सकà¥à¤·à¤® होत जातात. बाळाला देखील मालिश घेतलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° खूप छान वाटतं, तà¥à¤®à¥à¤¹à¥€ देखील पाहिलं असले की मालिश घेताना जरी बाळ रडत असलं तरी जेवà¥à¤¹à¤¾ मालिश पूरà¥à¤£ होते आणि ते बाळाला आपण अंघोळ घालतो तेवà¥à¤¹à¤¾ पाच मिनिटांत ते à¤à¥‹à¤ªà¤¤à¤‚, कारण तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मालिश केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आराम मिळतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाला मालिश ही करायलाच हवी, पण मंडळी, तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हे माहित आहे का की मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पण à¤à¤• योगà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤ आहे! हो, बाळाला कशीही मालिश करून चालत नाही, यामà¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला धोका होऊ शकतो, मà¥à¤¹à¤£à¥‚न आज आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ सांगणार आहोत बाळाला मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ योगà¥à¤¯ मारà¥à¤— आणि सोबत काही गोषà¥à¤Ÿà¥€ जसे की मालिशमà¥à¤³à¥‡ नकà¥à¤•ी काय फायदे होतात? बाळाला मालिश करणे कधीपासून सà¥à¤°à¥ करावे. चला तर जाणून घेऊया.
बाळाला मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ फायदे
इंटरनॅशनल असोसिà¤à¤¶à¤¨ ऑफ इंफेनà¥à¤Ÿ मसाज यांचà¥à¤¯à¤¾ मà¥à¤¹à¤£à¤£à¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤°, मालिश केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ शरीरातील रकà¥à¤¤à¤ªà¥à¤°à¤µà¤¾à¤¹ उतà¥à¤¤à¤® पà¥à¤°à¤•ारे वाहतो आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पचनशकà¥à¤¤à¥€ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ सà¥à¤§à¤¾à¤°à¤¤à¥‡. यामà¥à¤³à¥‡ बाळाला गॅस, अपचन, पोटदà¥à¤–ी यांसारखà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¤¾ होत नाहीत. मालिश केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंवरचा तणाव सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ कमी होतो आणि दात येताना होणाऱà¥à¤¯à¤¾ वेदना सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ कमी होतात. जà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ची डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नऊ महिने आधी होते, तà¥à¤¯à¤¾à¤‚चं मà¥à¤² सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ मालिश दिलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° सकà¥à¤·à¤® होतं. जर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ बाळाचà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯à¤¾à¤¬à¤¾à¤¬à¤¤ काहीही शंका असेले तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ à¤à¤•दा डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ जरूर घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.
बाळाला मालिश कधी करावी?
बाळाचà¥à¤¯à¤¾ जनà¥à¤®à¤¾à¤¨à¤‚तर काही आठवडà¥à¤¯à¤¾à¤‚नी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाला मालिश करायला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करू शकता पण यासाठी तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ बाळाचà¥à¤¯à¤¾ मूडची खास काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ लागते. मालिश देताना बाळ शांत असायला हवं. मालिश करताना इतकà¥à¤¯à¤¾ जोरात करू नये की बाळाला ते सहन होणार नाही. मायो कà¥à¤²à¤¿à¤¨à¤¿à¤•चà¥à¤¯à¤¾ अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤°, मालिश करताना जेवà¥à¤¹à¤¾ बाळ हात मागे घेतं किंवा डोकं मागे खेचू लागतं तेवà¥à¤¹à¤¾ समजावं बाळ मालिश घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ तयार नाही. बाळाला मालिश देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ योगà¥à¤¯ वेळ ही सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ केलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° ४५ मिनिटांनी असते. दà¥à¤§ पाजलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° लगेच मालिश दिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळ उलटी करू शकते.
बाळाला किती वेळा मालिश दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€?
बाळाला किती वेळा मालिश दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ या पà¥à¤°à¤¶à¥à¤¨à¤¾à¤šà¤‚ उतà¥à¤¤à¤° तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾à¤¤ आणि बाळातच दडलेलं आहे. काही आई वडील रोज बाळाची मालिश करतात, तर काही जण आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न तीनदा बाळाची मालिश करतात. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ दिवसाची सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ चांगली वà¥à¤¹à¤¾à¤µà¥€ मà¥à¤¹à¤£à¥‚न तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सकाळचà¥à¤¯à¤¾ वेळेस मालिश करू शकता. तर रातà¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ वेळी देखील मालिश केलà¥à¤¯à¤¾à¤¸ बाळाला à¤à¥‹à¤ª चांगली लागते. तर या गोषà¥à¤Ÿà¥€ लकà¥à¤·à¤¾à¤¤ घेऊन तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ आणि बाळाचà¥à¤¯à¤¾ सोयीनà¥à¤¸à¤¾à¤° तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाला मालिश करू शकता.
बाळाला मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ योगà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤
बाळाला मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ योगà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤ माहित असायला हवी. मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ आपले हात सà¥à¤µà¤šà¥à¤› धà¥à¤µà¤¾. बाळाला पाठीवर à¤à¥‹à¤ªà¤µà¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ बोलत, गपà¥à¤ªà¤¾ मारता मालिश करा. मालिश करताना नेहमी बाळाचà¥à¤¯à¤¾ डोळà¥à¤¯à¤¾à¤¤ पाहावे आणि तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ आशà¥à¤µà¤¸à¥à¤¤ करावे. मालिश ही पायापासून सà¥à¤°à¥ करून मग हळूहळू डोकà¥à¤¯à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त यावे. मालिश करताना आपला हात नेहमी गोलाकार दिशेतच फिरवावा. नंतर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पोटावर à¤à¥‹à¤ªà¤µà¥‚न शरीराचà¥à¤¯à¤¾ मागचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ाची योगà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ मालिश करावी.
बाळाला मालिश करताना घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¯à¤¾à¤šà¥€ खबरदारी
सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤‚पेकà¥à¤·à¤¾ कमी वयाचà¥à¤¯à¤¾ बाळाला अगदी हलकà¥à¤¯à¤¾ हाताने, संथपणे मालिश करावी. मालिश करताना घरातील वातावरण शकà¥à¤¯ तितके शांत ठेवावे. जर आईला मालिश करणे शकà¥à¤¯ नसेल तर अनà¥à¤à¤µà¥€ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤¸ सांगावे. मालिश करताना बाळाला तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दिसताच योगà¥à¤¯ वेळी थांबावे. मालिश करताना वापरणà¥à¤¯à¤¾à¤¤ येणारे तेल चांगलà¥à¤¯à¤¾ गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¥‡à¤šà¥‡ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ उतà¥à¤¤à¤®! या आणि अशा काही खबरदारी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाला मालिश करताना घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवà¥à¤¯à¤¾à¤¤.
| --------------------------- | --------------------------- |